
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

फिल्मी :'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन. सिनेसृष्टी आणि धर्मेंद्र यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे ...

क्रिकेट :वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच...
रविवारी सकाळी नाश्ता करत असताना स्मृती मंधाना यांचे वडील श्रीनिवास मंधांना यांची तब्येत बिघडली. थोडा वेळ वाट पाहिल्यावररुग्णवाहिका बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. सध्याच्या घडीला ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. ...

व्यापार :₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी
Inventurus Knowledge Solutions Ltd Stock Price: झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या या शेअरच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञही उत्साही आहेत. त्यांनी या शेअरसाठी ₹२,००० ची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. ...

फिल्मी :अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या २०२३ साली आलेल्या सिनेमात धर्मेंद्र यांनीही भूमिका साकारली होती. ...

फिल्मी :Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. ...

व्यापार :लंडनमध्ये राहणाऱ्या अब्जाधीशांना झटका! अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार; भारतात काय निमय?
Super rich tax : इंग्लंडने अलीकडेच त्यांच्या अतिश्रीमंत रहिवाशांसाठीच्या कर नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे श्रीमंत लोकांना धक्का बसला आहे. भारतात काय परिस्थिती आहे? ...

राष्ट्रीय :३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan 2025: पूर्ण झालेल्या राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ...

क्रिकेट :IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे
मैदानात उतरताच रोहित-विराट जोडी ठरेल 'नंबर वन' ...

राष्ट्रीय :नियतीचा क्रूर खेळ! वरात काढण्याची तयारी सुरू असतानाच ट्रकने नवरदेवालाच चिरडले, सुबोधचा मृत्यू
एकुलत्या एका मुलाचं लग्न असल्याने सगळे कुटुंब आणि नातेवाईक आनंदात होते. वरातीची तयारी सुरू होती. काही वेळात वरात निघणार होती. पण, नियतीने क्रूर खेळ केला. ...

क्राइम :६० वर्षांच्या गर्लफ्रेंडच्या हट्टाला कंटाळला ४५ वर्षांचा बॉयफ्रेंड; भेटायला बोलावलं अन् सगळंच संपवलं!
६० वर्षीय गर्लफ्रेंडने वारंवार केलेल्या एकाच मागणीला कंटाळून एका ४५ वर्षीय प्रियकराने तिला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो...
ATC ने विमानाला रनवे २९ एलवर उतरण्याची स्पष्ट परवानगी दिली होती, पण वैमानिकाने ते विमान उड्डाणासाठी वापरल्या जाणाऱ्या रनवे २९ आरवर उतरवले. ...
